Yuri Alemao  Dainik Gomantak
Video

Mahatma Gandhi Jayanti: गोव्यालाही शांतता आणि एकात्मतेची गरज - युरी आलेमाव

देशभरात आज (2 ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी करण्यात आली. गोव्यातही गांधी जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.

Manish Jadhav

देशभरात आज (2 ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी करण्यात आली. गोव्यातही गांधी जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. गोवा कॉंग्रेसच्या वतीने गांधी जयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच, प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याला शांतता आणि एकात्मतेची गरज असल्याचे म्हटले. महात्मा गांधींनी दिलेल्या संदेशांचे पालन करण्याची गरजही यावेळी आलेमाव यांनी बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT