Transport At Tillari Dam Dainik Gomantak
Video

Maharashtra Goa Border: महाराष्ट्रातून चोरमार्गाने गोव्यात वाहतूक; तपासणी नाका चुकवण्यासाठी खटाटोप

Dodamarg Check Post: धुळीचा नागरिकांना त्रास होत असून, या प्रकाराची नोंद घेण्याची मागणी केली जात आहे.

Pramod Yadav

महाराष्ट्रातून गोव्यात चोरमार्गाने वाहतूक सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाहन चालक मुख्य रस्ता सोडून तिलारीच्या कॅनालजवळून गोव्यात येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोडामार्ग येथील तपासणी नाका चुकविण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कच्च्या रस्त्याने येणारी वाहनांमुळे या मार्गावरील घरांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धुळीचा नागरिकांना त्रास होत असून, या प्रकाराची नोंद घेण्याची विनंती केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

SCROLL FOR NEXT