Crocodile Dainik Gomantak
Video

Maem News: तिखाजन - मये येथे रेल्वेरुळा जवळ मगरीचा बळी

Crocodile Died In Railway Accident: रात्रीच्या सुमारास रेल्वे अंगावरुन गेल्याने मगरीचे दोन तुकडे झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Pramod Yadav

तिखाजन - मये रेल्वे रुळांजवळ मगरीचे दोन तुकडे आढळून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट देत मृत मगरीचे तुकडे ताब्यात घेतले आहेत.

रात्रीच्या सुमारास रेल्वे अंगावरुन गेल्याने मगरीचे दोन तुकडे झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

SCROLL FOR NEXT