Goa Train Accident News Dainik Gomantak
Video

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

Madgaon Railway Accident: एका प्रवाशाला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणे जीवावर बेतले

Akshata Chhatre

मडगाव: मडगाव रेल्वे स्टेशनवर गुरुवार (दि.२३) रोजी सकाळ अत्यंत दुर्दैवी आणि अपघाताने भरलेली ठरली. एका प्रवाशाला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणे जीवावर बेतले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी एका व्यक्तीने रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरू झाल्यावर तिच्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्याने ट्रेनच्या बाजूचा हँडल बार पकडण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्याचा हात निसटला आणि तोल जाऊन तो खाली पडला. या भीषण अपघातात त्याचे दोन्ही पाय ट्रेनच्या चाकाखाली आल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. स्टेशनवरील उपस्थित प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

Smartphones Under 20000: 20 हजारांच्या आत धांसू 5G फोन! मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा; पाहा 5 बेस्ट पर्याय

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

SCROLL FOR NEXT