Lucknow Building Collapse ANI
Video

Lucknow Building Collapse: लखनऊमध्ये मोठी दुर्घटना; इमारत कोसळल्याने 8 जण दगावले

Lucknow Building Collapse: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानी लखनऊमधी ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप टॉवरचा एक अचानक कोसळला.

Manish Jadhav

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानी लखनऊमधी ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप टॉवरचा एक अचानक कोसळला. या घटनेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 28 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या इमारतीत औषध आणि तेल कंपन्यांची चार गोदामं होती, अशी माहिती आहे. तिथं, 30 कर्मचारी काम करायचे. लखनऊमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये हरमिलाप टॉवर येथील तीन मजली इमारत कोसळली. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तिथं ट्रकमधून माल उतरवला जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘जंगलातून बाहेर पडा, अन्यथा कारवाई करू’, कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पासाठी 630 कुटुंबांचे स्थलांतर, केवळ 15 लाखांची भरपाई

Kurnool Bus Fire: खासगी बस आगीत जळून खाक, 20 प्रवाशांचा मृत्य़ू झाल्याची भीती, अनेकजण जखमी; धडकी भरवणारा Video, Photo समोर

Goa Elephant News: गोव्याच्या सीमेवर 10 हत्ती! सत्तरीतून घुसण्याचा धोका; वन खाते हवालदिल, नागरिकांत घबराट

Margao: मद्यधुंद तरुणाला बेदम मारहाण! गंभीर अवस्थेत उपचारासाठी गोमेकॉत दाखल; 'त्या' पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता

दोन अग्निवीर जवानांचा गोव्यात मृत्यू, दुचाकी अपघातात गमावले प्राण

SCROLL FOR NEXT