LPG Gas Cylinder Price Dainik Gomantak
Video

LPG Gas Cylinder Price: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

LPG Gas Cylinder: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने मोठा धक्का बसला आहे. सिलिंडरच्या दरात आजपासून (1 सप्टेंबर) मोठी वाढ करण्यात आलीय.

Manish Jadhav

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने मोठा धक्का बसला आहे. सिलिंडरच्या दरात आजपासून (1 सप्टेंबर) मोठी वाढ करण्यात आलीय. या दरानुसार, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार असे सांगितले जात होते. मात्र आता थेट 39 रुपयांनी गॅस सिलिंडर महाग झाल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT