LPG Cylinder Prices Hiked Dainik Gomantak
Video

LPG Cylinder Prices Hiked: सर्वसामान्यांना मोठा झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

LPG Cylinder Prices: केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करत ५० रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करत ५० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर होणार असून, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेच्या खिशावर याचा मोठा बोजा पडणार आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे घरगुती अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या कुटुंबांची संख्या प्रचंड आहे. यामध्ये ग्रामीण भागांतील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचा मोठा समावेश आहे. कें

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT