Lotulim Gram Sabha Dainik Gomantak
Video

Lotulim Gram Sabha: लोकांना सनबर्न नको असेल तर माझाही विरोध - लोटली सरपंच

South Goa Sunburn Festival: दक्षिण गोव्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला ठिकठिकाणाहून विरोध दर्शविला जात आहे. लोटली गावच्या सरपंचांनीही याबाबत मत व्यक्त केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

लोटली वेर्णा पठारावर सनबर्न उत्सवाचे आयोजन आणि कचरा हाताळणी प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव तसेच रोमी कोकणी लिपीला अधिकृत मान्यता आणि समान दर्जा देण्याबाबतचे 5 ग्रामस्थांनी पत्र लिहिले होते. या पत्राच्या आधारे दैनिकात नोटिस जारी केली होती. अशी माहिती सरपंच सनफ्रान्सिस्को फर्नाडिस यांनी दिली. तसेच लोकांना नको असेल तर माझाही विरोध, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT