Leopard in Bicholim Dainik Gomantak
Video

Leopard CCTV Footage: दिवचले भर लोकवस्तीत बिबट्या, Watch Video

Goa Leopard: दरम्यान, बिबट्याच्या दहशतीसंबंधी वन खात्याला कल्पना देण्यात आली असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Sameer Panditrao

यापूर्वी दोन बिबटे पकडकेल्या डिचोली शहराजवळील धबधबा परिसरात पुन्हा एकदा गेल्या तीन-चार दिवसांपासून भर लोकवस्तीजवळ एका बिबट्याची दहशत सुरू असून, बिबट्याकडून कुत्र्यांना फस्त करण्याचे सत्र सुरू आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे लोक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, बिबट्याच्या दहशतीसंबंधी वन खात्याला कल्पना देण्यात आली असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. धबधबा भागात रात्रीच्यावेळी लोकवस्तीजवळ फिरताना काहीजणांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Decision: गेम चेंजर निर्णय! हरमनप्रीतने सांगितला 'तो' एक क्षण, ज्यामुळे टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप' चॅम्पियन

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Goa Today's News Live: कोकणीचे प्रमाणीकरण करण्याची घाई करु नये; नरेंद्र सावईकर

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

SCROLL FOR NEXT