Landslide at Cortalim  Dainik Gomantak
Video

Landslide at Cortalim : कुठ्ठाळीत घरावर दरड कोसळून मोठे नुकसान

Landslide Cases in Goa: आमदार संकल्प आमोणकर यांचे स्वीय सचिव क्लीफ वाझ यांच्या घरावर दरड कोसळली.

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळी येथे रविवारी (21 जुलै) घरावर दरड कोसळल्याने मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचे स्वीय सचिव क्लीफ वाझ यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत क्लीफ यांच्या आई थोडक्यात बचावल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार संकल्प आमोणकर आणि आंतोन वाझ यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळी दाखल होवून परिस्थिती आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT