Anjuna Building Labour Falls  Dainik Gomantak
Video

Anjuna News: दुर्दैवी! बांधकाम स्थळावरून पडून मजुर दगावला; हणजूण येथील घटना

Anjuna Building Accident: मोंतेरोवाडा-हणजूण येथे उभारण्यात येत असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून खाली पडल्याने नारायण रॉय (३५) या पश्चिम बंगाल येथील कामगाराचा मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Worker Loses Life in Construction Accident At Anjuna

शिवोली: मोंतेरोवाडा-हणजूण येथे उभारण्यात येत असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून खाली पडल्याने नारायण रॉय (३५) या पश्चिम बंगाल येथील कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गॉमेकॉत पाठवून दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्याप्रमाणे कामावर अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांना आता थेट आर्थिक मदत मिळणार असून त्यानुसार, मृत नारायण रॉय याच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून सर्वप्रथम पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT