Railway Police Dainik Gomantak
Video

Konkan Railway: मडगाव रेल्वे स्थानकावर मद्यधुंद पोलिसाचा राडा; कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच केली मारहाण VIDEO

Drunken Cop Assaults On Duty Police Margao: मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर कायदा आणि सुव्यवस्थेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर कायदा आणि सुव्यवस्थेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर एका मद्यधुंद पोलिसाने चक्क ड्युटीवर असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर दुसरीकडे रक्षकच भक्षक बनल्याचे पाहून उपस्थित स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT