Konkan Railway Dainik Gomantak
Video

Konkan Railway: विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका! कोकण रेल्वेकडून 17.83 कोटी दंड वसूल

Konkan Railway Police Action: कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली असून विना तिकीट प्रवाशांविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे.

Sameer Amunekar

कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली असून विना तिकीट प्रवाशांविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. कोकण रेल्वेने सुरक्षित व जबाबदार प्रवासावर लक्ष केंद्रित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील तिकीट तपासणी मोहिमेची वारंवारता वाढवली आहे. त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यात १०७० विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या व ४२,९६५ अनधिकृत व अनियमित प्रवाशांकडून भाडे व दंड म्हणून एकूण २.३३ कोटी वसूल केले. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत ७,४८३ विशेष मोहिमा राबविल्या व २,९०,७८६ विना तिकीट प्रवाशांकडून रेल्वे भाडे व दंड म्हणून एकूण १७.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

Smartphones Under 20000: 20 हजारांच्या आत धांसू 5G फोन! मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा; पाहा 5 बेस्ट पर्याय

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

SCROLL FOR NEXT