Konkan railway cracks down on ticketless travel Dainik Gomantak
Video

Konkan Railway: कोकण रेल्‍वेचा फुकट्या प्रवाशांना दणका! 41522 लोकांवर कारवाई; 2.41 कोटी रुपयांची वसुली

Konkan railway anti ticketless drive: कोकण रेल्‍वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे गेल्‍या फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून २.४१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.

Sameer Panditrao

सासष्टी : कोकण रेल्‍वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे गेल्‍या फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून २.४१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. या महिन्यात एकूण ८७३ तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. यादरम्यान ४१,५२२ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली व त्‍यांच्‍याकडून तिकीट रक्कम व दंडाच्या स्वरूपात २.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. दरम्यान, २०२५-२६ या आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत कोकण रेल्वेतर्फे एकूण १०,३६८ तिकीट तपासणी मोहिमा राबविण्‍यात आल्या. त्‍यामध्ये ४ लाख ५४ हजार ८४९ प्रकरणे आढळून आली असून एकूण २५.२१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. प्रवास सुरक्षित व आरामदायी व्हावा यासाठी सर्व प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT