Konkan Railway records Rs 199.63 Crore net profit in 2025-26 Dainik Gomantak
Video

Konkan Railway: कोकण रेल्वे सुस्साट... 2025-26 मध्ये 199.63 कोटींचा निव्वळ नफा

Konkan Railway Net Profit 2025 26: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल ₹199.63 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

Sameer Amunekar

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 199.63 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कंपनीची आर्थिक कामगिरी मजबूत होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.

कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा आणि विकासकामांना गती देण्यात येत आहे. सध्या सुमारे ₹23,504 कोटींच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. याशिवाय आणखी जवळपास ₹23,000 कोटींचे प्रकल्प विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

या प्रकल्पांमुळे भविष्यात कोकण रेल्वेची क्षमता वाढण्यासोबतच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे वाहतूक व्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल ₹199.63 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कंपनीची आर्थिक कामगिरी मजबूत होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

SCROLL FOR NEXT