Knife attack on flower garland seller at colvale Dainik Gomantak
Video

Colvale Crime: फुलांचा हार विकण्याच्या वादातून सुरी हल्ला; कोलवाळ येथे दोघे जखमी

Goa Crime News: कोलवाळ येथे परस्परांवर केलेल्या सुरी हल्ल्यात दोघे फुल विक्रेते जखमी झाले. फुलांचा हार विकण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Knife Attack Crime News

म्हापसा: कोलवाळ येथे परस्परांवर केलेल्या सुरी हल्ल्यात दोघे फुल विक्रेते जखमी झाले. फुलांचा हार विकण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. जंगबहादूर (वय ५० वर्षे, रा. थिवी) आणि देवानंद माळी (वय २१ वर्षे, रा. रेवोडा) अशी जखमींची नावे आहेत. सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात त्या दोघांवर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (ता.२६) कोलवाळ-चिखली जंक्शनवर घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

SCROLL FOR NEXT