Chopper Crash In Kedarnath Dainik Gomantak
Video

Chopper Crash In Kedarnath: केदारनाथ धामजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, सात जणांचा मृत्यू

Chopper Crash: उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे रविवारी सकाळी एका खासगी हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

उत्तराखंड: उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे रविवारी सकाळी एका खासगी हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारघाटीतील गौरीकुंड व त्रिजुगी नारायण यामधील जंगलात कोसळून आगीच्या भक्षस्थानी गेले.

उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट प्राधिकरणानुसार (UCADA), हे हेलिकॉप्टर केदारनाथहून सकाळी सुमारे ५.३० वाजता रवाना झाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्याचा अपघात झाला. खराब हवामानामुळे दुर्घटना घडली असावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंग रजवार यांनी सांगितले. गढवाल रेंजचे पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांनी या दुर्घटनेबाबत दुजोरा दिला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT