Dainik Gomantak
Video

21 वर्षी काव्यश्री कूर्से बनली कमर्शियल पायलट; Watch Video

kavyashree kurse commercial pilot: काले गावातील लक्ष्मीनारायण कूर्से दांपत्यांची कन्या काव्यश्री कूर्से हिने वयाच्या एकविसाव्या वर्षी कमर्शियल पायलट परवाना मिळवला.

Akshata Chhatre

सावर्डे येथील डुक्करकोंड, काले गावातील लक्ष्मीनारायण कूर्से दांपत्यांची कन्या काव्यश्री कूर्से हिने वयाच्या एकविसाव्या वर्षी कमर्शियल पायलट परवाना (CPL) मिळवून एक महत्त्वपूर्ण ध्येय गाठले आहे. गोव्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, काव्यश्रीने महाराष्ट्रातील बारामती विमान प्रशिक्षण केंद्रात २०० तासांचे उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

लहानपणापासूनच विमानवाहन क्षेत्राची प्रचंड आवड असलेल्या काव्यश्रीने कठोर परिश्रमातून हे यश संपादन केले असून, तिची ही कामगिरी केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर डुक्करकोंड गावासाठीही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. भविष्यात त्या एक यशस्वी महिला पायलट म्हणून अधिक प्रगती साधतील, अशा शुभेच्छा त्यांना मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Goa Today's News Live: रणजीत सुयश प्रभूदेसाईचे दणदणीत शतक, 41 सामन्यात झोडली सात शतकं

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

अग्रलेख: 'वाळू माफिया' अनावर झाल्यास लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? कुंपणच शेत खाणारी परिस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT