Kala Academy in Panjim  Dainik Gomantak
Video

Kala Academy: कला अकादमीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन

राज्यात कला अदाकमीचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चांगलाचं गाजला होता. या मुद्यावरुन विरोधकांनी सावंत सरकारमधील मंत्री गोविंद गावडे यांना घेरले होते.

Manish Jadhav

राज्यात कला अदाकमीचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चांगलाचं गाजला होता. या मुद्यावरुन विरोधकांनी सावंत सरकारमधील मंत्री गोविंद गावडे यांना घेरले होते. त्यावेळी त्यांनी गावडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. यातच आता, एक मोठी अपडेट समोर आली आहे. कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या साधनसुविधांचा आढावा घेण्यासाठी तसेच त्यात सुधारणा आणि दर्जा वाढवण्यासाठी आवश्‍यक त्या शिफारशी करण्यासाठी प्रसिद्ध नाट्यकर्मी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांचे कृती दल स्थापन करण्‍यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT