T20 World Cup 2026 Dainik Gomantak
Video

T20 World Cup 2026: पाकिस्तानची दाणादाण! टीम इंडियाने मैदानावर उडवला विजयाचा गुलाल

IND VS PAK: भारतीय क्रिकेट संघांने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट संघ यांचा 61 धावांनी दणदणीत पराभव केला.

Sameer Amunekar

T20 World Cup 2026 मधील हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय क्रिकेट संघांने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट संघ यांचा 61 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेत आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT