Goa Dengue Case Dainik Gomantak
Video

Dengue Cases: डेंग्यूपासून सावधान! ऑगस्ट 2024 मध्ये ९५ रुग्णांची नोंद

Dengue Cases In Goa: जानेवारीपासून एकूण ३५२ डेंग्यूबाधित रुग्ण नोंद झालेले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue In Goa

गोवा राज्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यात ९५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सालीगाव येथे सगळ्यात जास्त रुग्ण आढळलेले आहेत. जानेवारीपासून एकूण ३५२ डेंग्यूबाधित रुग्ण नोंद झालेले आहेत. या संदर्भात डॉ. कल्पना महात्मे यांनी लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केलेले आहे. कुटबण येथील डेंग्यू केससंदर्भात त्यांनी सांगितले की त्या बातमीचे खातरजमा करण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT