Illegal Beef Seize Dainik Gomantak
Video

Illegal Beef Seize: वाळपई पोलिसांची मोठी कारवाई; केरी चेकपोस्टवर अवैध गोमांस जप्त

Valpoi Police Seize Illegal Beef: सत्तरी तालुक्यातील केरी चेकपोस्टवर वाळपई पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध गोमांसाची वाहतूक रोखली आहे.

Manish Jadhav

सत्तरी तालुक्यातील केरी चेकपोस्टवर वाळपई पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध गोमांसाची वाहतूक रोखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारील राज्यातून गोव्यात विनापरवाना गोमांस आणले जात असताना पोलिसांनी संशयास्पद वाहनाची झडती घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. पोलिसांनी संबंधित वाहन आणि मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याच्या सीमाभागातून होणाऱ्या अशा अवैध वाहतुकीवर पोलिसांनी कडक नजर ठेवली असून, चेकपोस्टवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध मांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिकनच्या तीन तुकड्यांसाठी मित्राने केली मित्राचीच निर्घृण हत्या, म्हापशातील खून प्रकरणाचे गूढ उकलले; संशयिताला पकडण्यात यश

Horoscope: शनिदेवाच्या कृपेने पालटणार भाग्य; वैशाखच्या पहिल्या शनिवारी 'या' 4 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार प्रचंड यश

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

SCROLL FOR NEXT