Cashew Plantation Fire Dainik Gomantak
Video

Cashew Plantation Fire: हिवरे-देऊळवाडा येथे आगीचे तांडव! झोपडीसह काजू बागायतीला फटका; लाखोंचे नुकसान

Cashew Plantation Fire in Sattari: देऊळवाडा, हिवरे (सत्तरी) येथे लागलेल्या आगीत एका झोपडीला भीषण आग लागून ती पूर्णपणे खाक झाली.

Sameer Amunekar

देऊळवाडा, हिवरे (सत्तरी) येथे लागलेल्या आगीत एका झोपडीला भीषण आग लागून ती पूर्णपणे खाक झाली. या आगीमध्ये झोपडीसह परिसरातील काजूची झाडेही जळून मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य सुरू केले.

अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग अधिक पसरू न देता नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत अंदाजे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT