Parra House Collapse Dainik Gomantak
Video

House Wall Collapse: पर्रा येथे घराची भिंत कोसळली

गोमन्तक डिजिटल टीम

Parra House Wall Collapsed

काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिलेला आहे. त्यामुळे सर्वत्र झाडे कोसळणे, विजेच्या तारा तुटणे असे प्रकार सुरु आहेत. पर्ये येथे अतिवृष्टीच्या तडाख्यात घराची भिंत कोसळली आहे. मुख्य रस्त्यावरच हे घर असल्यामुळे भिंत कोसळल्यावर घरासमोर दगड मातीचा थर जमा झाला आहे. आसपासच्या लोकांनी दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT