House Collapsed In Siolim Dainik Gomantak
Video

House Collapsed In Siolim: शिवोली येथे मुसळधार पावसामुळे वृद्ध महिलेचे मातीचे घर कोसळले!

Goa Rain: शिवोलीत 70 वर्षीय महिलेवर बेघर होण्याची वेळ आलीय. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात या महिलेचे माती घर पूर्णत: जमीनदोस्त झाले.

Manish Jadhav

शिवोलीत 70 वर्षीय महिलेवर बेघर होण्याची वेळ आलीय. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात या महिलेचे माती घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. प्रेमावती वेर्णेकर असे या महिलेचे नाव आहे. सततच्या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. उत्तर गोव्यात देखील देखील सततच्या पावसाचा फटका बसला. शिवोलीत प्रेमावती वेर्णेकर यांचे घर वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या मुसळधार पावसात कोसळले. जुन्या ढाच्यातले मातीचे घर पावसात कोसळल्याने महिलेवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT