History Sheeter Arrested Dainik Gomantak
Video

History Sheeter Arrested: साखळीच्या कुख्यात गुंडाला मुंबई विमानतळावर अटक

Bicholim Police: गेल्या काही दिवसांपासून फरार असणाऱ्या हिस्ट्री शीटर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून फरार असणाऱ्या हिस्ट्री शीटर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने डिचोली पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली. मागील दोन वर्षांपासून हा हिस्ट्री शीटर बेपत्ता होता. सतीश गावस (राहणार, साखळी) असे या हिस्ट्री शीटरचे नाव आहे. दुबईहून परतत असताना डिचोली पोलिसांनी मुंबई विमानतळावर साखळीच्या या कुख्यात गुंडाला अटक केली. सतीश विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT