Proposed Bus Shed At Valpoi Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane on Bus Shed: वाळपई आरोग्य केंद्राबाहेर बसशेड उभारण्याचे राणेंचे आश्वासन

Valpoi Bus Shed: वाळपई आरोग्य केंद्रापाशी बस शेड नसल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane on Valpoi Bus Shed:

वाळपई आरोग्य केंद्रापाशी बस शेड नसल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णांना तसेच वृद्धांना बसची वाट बघत रस्त्यावर थांबावे लागते. ग्रामीण भागातील लोकांना शेडअभावी रस्त्यावरच बसून राहावे लागते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या विषयाची नोंद घेतली. यासंदर्भात लवकरच प्रस्ताव करून इथे शेड उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT