Gyanesh Kumar Goa Visit Dainik Gomantak
Video

Gyanesh Kumar Goa Visit: मुख्य निवडणूक आयुक्त गोवा दौऱ्यावर येणार! 2 आणि 3 सप्टेंबरला दोन दिवसांचा दौरा

Chief Election Commissioner Goa Visit: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २ व ३ सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

Sameer Amunekar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी आणि यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २ व ३ सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते निवडणूक प्रक्रियेशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन करणार आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT