Goa Government Job Dainik Gomantak
Video

Goa Government Job: राज्य कर्मचारी निवड आयोगावतीन 230 पदाचेर भरती, Video

GSSC Recruitment: महत्त्वाच्या पदांमध्ये तलाठी ३० पदे, प्रयोगशाळा सहायक - ४६ पदे, पंचायत सचिव २६ पदे, लेखा लिपिक- १२ पदे, माहिती सहायक ६ पदे यांचा समावेश आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा कर्मचारी निवड आयोगाने राज्यातील विविध शासकीय विभागांसाठी एकूण २३० पदांची (गट-क) मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ ठेवली आहे.

जाहिरातीमध्ये शोधक, कायदेशीर मापन निरीक्षक, मत्स्य सहाय्यक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औद्योगिक निरीक्षक, पंचायत सचिव, तलाठी, स्टोअर कीपर अशा विविध पदांचा समावेश आहे. काही पदे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, महिला, माजी सैनिक व अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या पदांमध्ये तलाठी ३० पदे, प्रयोगशाळा सहायक - ४६ पदे, पंचायत सचिव २६ पदे, लेखा लिपिक- १२ पदे, माहिती सहायक ६ पदे यांचा समावेश आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी काही पदांवर विशेष आरक्षण देण्यात आले असून लो-व्हिजन, हार्ड ऑफ हियरिंग, ल्लोकॅमोटर डिसॅबिलिटी, बौद्धिक दिव्यांगत्व अशा श्रेणींचा समावेश आहे. उमेदवारांनी आयोगाच्या www.goaonline.gov.in या संकेतस्थळावरून सूचनांनुसार अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा आणि पुढील प्रक्रिया याबाबत माहिती आयोग नंतर जाहीर करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT