Goa ZP Election Results Dainik Gomantak
Video

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीची सांगता होताच 'आदर्श आचारसंहिता' शिथिल; विकासकामांचा मार्ग मोकळा

Code of Conduct: निवडणूक निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होताच आचारसंहिता मागे घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Manish Jadhav

जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता संपूर्ण जिल्ह्यात लागू असलेली 'आदर्श आचारसंहिता' (Model Code of Conduct) अधिकृतपणे शिथिल करण्यात आली. निवडणूक निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होताच आचारसंहिता मागे घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली विकासकामे आणि प्रशासकीय निर्णयांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT