Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा कहर

Goa Weather Update: काणकोण तालुक्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आणि पावसाने जोरदार हजेरी लावली.

Sameer Amunekar

काणकोण तालुक्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, चावडी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

SCROLL FOR NEXT