Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Weather Update: राज्यात पुढील 7 दिवस पावसाचा मुक्काम! IMDचा महत्त्वाचा अंदाज; 23 ते 29 ऑगस्टदरम्यान मध्यम पावसाची शक्यता

Goa Weather Update: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत.

Sameer Amunekar

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा अंदाज जारी केला असून, २३ ते २९ ऑगस्टदरम्यान पुढील सात दिवस उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी असला तरी या कालावधीत काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT