Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
Video

Goa Unseasonal Rain: मान्सूनपूर्व पावसामुळे म्हापसा मार्केट परिसर जलमय

Mapusa Market: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार सुरू असून आज मंगळवारी (२० मे) सकाळपासूनच जोरदार सरी बरसल्या.

Sameer Amunekar

म्हापसा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार सुरू असून आज मंगळवारी (२० मे) सकाळपासूनच जोरदार सरी बरसल्या. यामुळे म्हापसा शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचण्याचे दृश्य पाहायला मिळाले. विशेषतः म्हापसा मुख्य बाजारपेठ परिसर जलमय झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.

आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होते आणि काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाची तीव्रता इतकी होती की बाजारपेठेतील रस्ते आणि नाल्यांमध्ये पाणी भरून वाहू लागले. पावसामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. दुकानदारांना आपली दुकाने वाचवण्यासाठी कंबर कसून काम करावं लागलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT