Rain In Goa Dainik Gomantak
Video

Rain In Goa: गोव्यात अवकाळी पावसाची हजेरी, आंबा आणि काजू बागायतदारांसमोर मोठं संकट

Goa Weather Update: गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या गोमंतकियांना गोव्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या गोमंतकियांना गोव्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, एकीकडे उकाडा कमी झाल्याने नागरिक सुखावले असले, तरी दुसरीकडे या पावसामुळे गोव्यातील प्रमुख नगदी पिके असलेल्या आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

SCROLL FOR NEXT