Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
Video

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; डिचोलीत भातपिकांचे नुकसान

Goa Weather Update: हवामान खात्याने गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता.

Pramod Yadav

गोव्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली यात राज्यातील भात पिकांचे नुकसान झाले. राज्यात भात पिकाची काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरु असताना अवकाळी अचनाक लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

हवामान खात्याने गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. गुरुवारी तसेच शुक्रवारी गोव्यातील काही तालुक्यात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तसेच, शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: क्रिकेट की सर्कस? विचित्र ॲक्शनवरुन जुंपली! तारिकच्या 'पॉझ'मुळे मिचेलनं सोडली क्रीज; मैदानातील 'हाय-व्होल्टेज' ड्रामा व्हायरल

अणुऊर्जेची कुंडले- संपादकीय

Margao Fish Market: मडगावातील मासळी मार्केटची दुरवस्था! ग्राहक, विक्रेते त्रस्त; एसजीपीडीए, पालिकेच्या दुर्लक्षाबाबत नाराजी

Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

100 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण, गोमंतकीयाला स्विंडनमध्‍ये जन्मठेप; तब्बल 60 गुन्ह्यांची दिली कबुली

SCROLL FOR NEXT