Goa Theft News Dainik Gomantak
Video

Goa Theft: पर्रात महिलेचे 2 लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video

Parra Ornament Theft: पर्रा येथील एका ४५ वर्षीय महिलेचे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार घडला आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: पर्रा येथील एका ४५ वर्षीय महिलेचे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार घडला आहे. तोंडाला रुमाल बांधून मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रकार केला. त्यानंतर ते पर्रा पेट्रोल पंपच्या दिशेने पळून गेले. घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार शुक्रवारी म्हापसा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली. म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणात अध्यापही धागेदोरे सापडले नाहीत. मागील दोन महिन्यांत पर्रा परिसरात घडलेला हा दुसरा प्रकार आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली असून पर्रात घडलेल्या दोन्ही प्रकारांत बरेचसे साम्य असल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT