Farmer Pandurang Patil Dainik Gomantak
Video

Goa Saccess Story: गोव्यातील शेतकऱ्याची कमाल! जायफळांच्या टरपालांपासून बनवलं जॅम!

Pandurang Patil: अभिनव शेतीसाठी प्रसिद्ध असलेले रिवण येथील बागायतदार पांडुरंग पाटील यांनी या टरफलांचाही चांगला उपयोग होऊ शकतो हे सिद्ध करत त्‍यापासून स्‍वादिष्‍ट असे जॅम बनवले आहे.

Manish Jadhav

गोव्यातील शेतकऱ्यानं कमाल करुन दाखवलीय. अभिनव शेतीसाठी प्रसिद्ध असलेले रिवण येथील बागायतदार पांडुरंग पाटील यांनी या टरफलांचाही चांगला उपयोग होऊ शकतो हे सिद्ध करत त्‍यापासून स्‍वादिष्‍ट असे जॅम बनवले आहे. कच्च्या जायफळांच्‍या टरफलांपासून जॅम बनवणारे ते देशातील पहिलेच उत्‍पादक बनले आहेत. गोवा सरकारचा कृषीभूषण आणि भारतीय कृषी संशोधन संस्‍थेकडून अभिनव शेतकरी म्‍हणून पुरस्‍कार प्राप्‍त पाटील हे गेली पाच वर्षे हा जॅम बनवत असून आतापर्यंत हा जॅम ते आपल्‍या रिवण येथील फार्मवरच विकत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पालिकांच्या विकासाला चालना देणारे विधेयक विधानसभेत सादर, 'अ' वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या 25 वरून 27 होणार

Candolim Casino Raid: कांदोळीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा, 'अंदर-बाहर' जुगार खेळताना 11 जणांना रंगेहाथ पकडलं

Goa: राज्‍यात तब्बल 1,14,840 पाळीव आणि मोकाट कुत्रे! 9,459 भटकी गुरे; पशुसंवर्धन खात्याची माहिती

Trump Tariffs India: ट्रम्प यांचा पुन्हा भारताला धक्का, आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

SCROLL FOR NEXT