Goa Road Accident Dainik Gomantak
Video

Goa Road Accident: गोव्यात मागील 5 वर्षात रस्ते अपघातात 1,022 जणांनी गमावला जीव

Goa Accident Deaths: गोव्यात अपघातांची संख्या काही कमी होताना दिसत नसून, गेल्या वर्षातील अपघातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध अपघातात १,०२२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात २०२० मध्ये १४९ अपघातात १७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, २०२१ मध्ये १६२ मृत्यू, २०२२ मध्ये २२१ मृत्यू, २०२३ मध्ये २२२ मृत्यू आणि २०२४ मध्ये २२३ अपघातात २४५ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT