Goa Revolution Day 2025 Dainik Gomantak
Video

Goa Revolution Day 2025: राज्यात 'गोवा क्रांती दिन' मोठ्या उत्साहात साजरा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना गोवा क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत क्रांती दिनाच्या आठवणींना उजाळा दिला.

Manish Jadhav

18 जून 1946 ही तारीख गोव्याच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या एका अविस्मरणीय दिवसाची आठवण करुन देते. याच दिवशी महान समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी क्रूर पोर्तुगीज सालाझारच्या वसाहतवादी राजवटीविरुद्ध गोमंतकीय जनतेमध्ये संघर्षाची भावना जागृत केली होती. गोव्यात दरवर्षी 18 जून हा दिवस मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. गोव्यात आज मोठ्या उत्साहात गोवा क्रांती दिन साजरा झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना गोवा क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत क्रांती दिनाच्या आठवणींना उजाळा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: IPL नंतर आता 'रणजी'मध्ये धमक दाखवणार सचिनचा लेक अर्जुन, 15 ऑक्टोबरपासून 'या' संघासाठी खेळताना दिसणार

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल 'शौर्यवाडा'चे मालक थेट CM प्रमोद सावंतांच्या भेटीला, काय चर्चा झाली? सोशल मीडियावर Post Viral

Post Office Schemes: बँकेपेक्षा जास्त परतावा! पोस्ट ऑफिसच्या 'या' 5 योजनांमध्ये करा गुंतवणूक; जबरदस्त व्याजाची ऑफर

Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटबद्दल मोठी बातमी! रणजीसाठी निवडला नवीन Captain; 'या' कारणास्तव मुकणार पहिल्याच सामन्याला

‘गोव्याच्या कथा चित्रपटामार्फत जगभर पोहोचत आहेत, याचे श्रेय तरुण दिग्दर्शकांना'; अभिनेत्री सोबिता कुडतरकर यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT