Mandrem News Dainik Gomantak
Video

Goa Rain: दांडोसवाडा-मांद्रेतील रस्ता पावसामुळे जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत!

Mandrem News: दांडोसवाडा-मांद्रेतील रस्ता पावसामुळे जलमय झाला. रस्त्यावर वाहनांना काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यातच रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

Manish Jadhav

राज्यात सध्या पावसानं धूमशान घातलं आहे. राजधानी पणजीसह अनेक ठिकाणांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरावस्था झाली आहे. दांडोसवाडा-मांद्रेतील रस्ता पावसामुळे जलमय झाला. रस्त्यावरुन वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MACT Margao: अपघातात जखमी महिलेला भरपाई द्यावी , 4.51 लाख देण्याचा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश

Goa Comunidade land: कोमुनिदादच्या जागेतून रस्ता नको, हळदोण्यातील गावकऱ्यांनी आमसभेत घेतला निर्णय

Morjim: पार्से-आगरवाडा जंक्शनवर भरतोय मजुरांचा बाजार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

SCROLL FOR NEXT