Rain Update Dainik Gomantak
Video

Goa Rain: राज्यात पावसाचं धूमशान! पुढील 5 दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Goa Rain Update: राज्यात सध्या पावसानं हाहाकार उडवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या पावसानं हाहाकार उडवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागात पावसानं हाहाकार उडवला आहे. यातच आता, हवामान खात्याकडून राज्यात पाच दिवसांसाठी (03 ते 07 सप्टेंबर 2024) यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायेत. दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याकाळात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT