Yuri on Tanavade's Statement  Dainik Gomantak
Video

Goa Politics: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणतात, लोबो- तानावडे यांच्यात 'Settlement'

Goa Politics:भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तानावडे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत.

Pramod Yadav

भाजपमध्ये All is not well असे म्हणणाऱ्या मायकल लोबो यांना भाजप प्रदेशाध्याक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांना पक्षशिस्तीचे धडे दिले. विरोधकांना फायदा होईल असे जाहीर वक्तव्य करु नये असे तानावडे म्हणाले. लोबो यांच्या निवासस्थानी तानावडे यांनी भेट देऊन त्यांची समज काढल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, मायकल लोबो आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यात सेटलमेंट झाल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे. भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तानावडे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT