Arrested Dainik Gomantak
Video

मडगाव पोलिसांची धडक कारवाई; हायड्रोपोनिक गांजासह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Goa Police: गोव्यात अंमली पदार्थांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेंतर्गत मडगाव पोलिसांना (Margao Police) मोठे यश मिळाले.

Manish Jadhav

गोव्यात अंमली पदार्थांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेंतर्गत मडगाव पोलिसांना (Margao Police) मोठे यश मिळाले. पोलिसांनी उशिरा रात्री उशिरा धाड टाकून दोन जणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांकडून सुमारे 2 लाख 77 हजार रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic Cannabis) जप्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT