Goa October Heat Dainik Gomantak
Video

Goa October Heat: राज्यात एकाच दिवसात तापमान 3.4 अंशांनी वाढले, उकाड्याने गोमंतकीय हैराण VIDEO

राज्यात यंदा मागील पन्नास वर्षांतील सर्वांत कोरड्या मान्सूननंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. सद्यःस्थितीत हवेतील आर्द्रता वाढली आहे.

Manish Jadhav

राज्यात यंदा मागील पन्नास वर्षांतील सर्वांत कोरड्या मान्सूननंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. सद्यःस्थितीत हवेतील आर्द्रता वाढली आहे. आकाशही निरभ्र असल्याने सूर्याची किरणे थेट पडत असल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला असून अक्षरशः घामाच्या धारा लागत आहेत. राज्यात ९५ टक्के इतक्या कमाल आर्द्रतेची नोंद करण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विरोधकांना जाग आली!

भविष्यातील युद्धे आधुनिक तंत्रज्ञानावर लढणार-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

IND vs NZ 4th ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजासोबत गुरनूर ब्रार भिडला! विकेटनंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा, विराट कोहली धावत आला अन्... Watch Video

Woman Death Case: सत्तरीतील दाबे येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; विषारी फळे खाल्ल्याचा प्राथमिक अंदाज, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी

Drug Case: गोव्यातील अमलीपदार्थ प्रकरणातील फरारी संशयित राजस्थानात सापडला! पेडणे पोलिसांची पुष्करमध्ये कारवाई; 9 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT