Goa News Dainik Gomantak
Video

वाहतूक कोंडी नंतर नियमांत बदल; गवंडाळी धावजी रस्ता सकाळी दहा आणि पाचनंतर खुला

Goa News: सोमवारी हा रस्ता बंद झाल्यामुळे वाहनचालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

Pramod Yadav

खांडोळा: गवंडाळी-जुने गोवेतील रस्ता रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी सोमवार १३ जून पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेकाची आज गैरसोय झाली. माशेल-पणजी-वास्कोला जाण्यासाठी गवंडाळी-जुने गोवे हा जवळचा मार्ग असून कुठेही वाहतूक कोंडी न होता, थेट जा-ये करता येते, म्हणून वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात.

सोमवारी हा रस्ता बंद झाल्यामुळे वाहनचालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. ही अडचण समजताच प्रवाशांच्या सोयीसाठी हा रस्ता सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीसाठी खुला ठेवण्यासाठी आमदार राजेश फळदेसाई यांनी संबंधिताशी चर्चा केली. त्यामुळे गवंडाळी धावजी रस्ता सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

SCROLL FOR NEXT