Amthane Dam Dainik Gomantak
Video

Goa Monsoon Update: मॉन्सून सक्रिय होऊनही आमठाणे धरणाच्या पाण्याची पातळी कमीच

राज्यात मॉन्सून सक्रीय होऊनही आमठाणे धरणाच्या पाण्याची पातळी कमीच आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या आर्थिक नुकसानासह जीवीत हानीही ओढावली. दुसरीकडे मात्र, राज्यातील धरणे म्हणावी तशी भरली नाहीत. राज्यात मॉन्सून सक्रीय होऊनही आमठाणे धरणाच्या पाण्याची पातळी कमीच आहे. पाऊस जरी सक्रियपणे पडत असला तरी धरणाची पातळी बिलकुल वाढलेली नाहीये. धरणाची लेवल सध्यातरी समाधानाकारक आहे. येत्या 10 ते 15 दिवसात पावसाने सक्रियता दाखवली तर धरण नक्कीच भरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT