Goa Monsoon Dainik Gomantak
Video

Goa Monsoon: वेर्ला, काणका येथे जुने घर कोसळले

Goa Monsoon News: राज्यात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत. वेर्ला, काणका येथे देखील जुने घर कोसळल्याने सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

शिवोली मतदारसंघातील वेर्ला, काणका येथे सोमवारी (12ऑगस्ट) रवी आजगावकर यांच्या मालकीचे 50-60 वर्षे जुने घर कोसळले. या घटनेत सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या या घरात भटजी अनिल मराठे व पत्नी वेधा मराठे राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT