Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
Video

Goa Monsoon 2024: राय दामोन येथे 6 घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी

Goa Weather Update: गोव्यात गेल्या काही दिवासांपासून पावासाची संततधार सुरु असून, राय दामोन येथे घरात पाणी शिरल्याची घटना समोर आली.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात पाऊस दररोज हजेरी लावत आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवासांत झालेल्या पावसाने राय दामोन येथे 6 घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याचा प्रकार उघडकीस आला. एका घरमालकाने ड्रेनेज बंद केल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे येथील घरांमध्ये पाणी शिरल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT