Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

GMC: गोमेकॉमधील लहान मुलांच्या वार्डमधील AC नादुरुस्त, मंत्री राणे संतापले! पहा Video

Vishwajit Rane on GMC Staff: बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री डॉ विश्वजित राणे यांनी भेट दिली.

Sameer Panditrao

Vishwajit Rane About GMC Childrens Ward AC

पणजी: बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री डॉ विश्वजित राणे यांनी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांना लहान मुलांच्या वॉर्डमध्ये एसी नादुरुस्त असल्याचे कळाले. सदर वॉर्डला भेट देऊन त्यांनी संबंधितांना यासंदर्भात जाब विचारला. हे काम या आठवड्यात झाले पाहिजे याबाबत कडक सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान तेथील रुग्णांच्या नातेवाईकांनी या एसी संदर्भातील समस्यांना दुजोरा दिला आणि लवकर ही समस्या सोडवली जावी अशी आशा व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT