Lairai Jatra Stampede Dainik Gomantak
Video

Lairai Jatra Stampede: शिरगावमधील चेंगराचेंगरीचा अहवाल चुकीचा! लईराई देवस्थान समितीचा दावा

Goa Stampede: शिरगावमधील चेंगराचेंगरीबाबत सरकारने तयार केलेला अहवाल संशयास्पद असून, दुर्घटनेला देवस्थान समितीला जबाबदार धरले आहे.

Sameer Panditrao

पणजी: सहाजणांचा जीव घेणाऱ्या जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीस श्री देवी लईराई देवस्थान समितीही जबाबदार असल्याचे सत्यशोधन समितीने नमूद केल्याचे तीव्र पडसाद शिरगावात उमटले आहेत. ग्रामस्थांनी बैठक घेऊन काहींना यातून वाचवण्याच्या सरकारी प्रयत्नांना कायदेशीर विरोध करण्याचे ठरविले आहे.

शिरगावमधील चेंगराचेंगरीबाबत सरकारने तयार केलेला अहवाल संशयास्पद असून, दुर्घटनेला देवस्थान समितीला जबाबदार धरले आहे. मात्र, हा अहवाल चुकीचा आहे, असा दावा श्री लईराई देवस्थान समितीने केला आहे. अहवालात देवस्थान समितीवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती समाज माध्यमावरून व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT